Ahmednagar: मुळा नदीला पूर; शाळकरी मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास | Mula river | Maharashtra

2022-07-11 18

संगमनेर तालुक्यातील मुळा नदीला पुर आला असून शेकडो शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. संगमनेरच्या कोठे ब्रुद्रुक येथे मुलांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे.

#Ahmednagar #Sangamner #BalSahebThorat #School #Students #EknathShinde #Khudre #Rain #Flood #MulaFlood #Maharashtra

Videos similaires